Thursday, 28 September 2017

हिंदु हिंदु

किती मस्त ना....

हिंदु हिंदु म्हणुन सर्व जातीय लोकांना एकत्र आणून इतर धर्मांच्या बाबतीत द्वेष निर्माण करायचा....

आणि इतर जातीय आपल्या वरचढ होतायत की काय या भीतीने पुन्हा त्यांना जातीत विभागायचे....

सोडा हे जाती -धर्माचे राजकारण....

No comments:

Post a Comment